कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभागांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. एकूण २६१ जागांसाठी भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2025 रोजी):
पद | वयोमर्यादा |
---|---|
ग्रेड ‘C’ | 18 ते 30 वर्षे |
ग्रेड ‘D’ | 18 ते 27 वर्षे |
आरक्षण: SC/ST – ५ वर्षे सूट, OBC – ३ वर्षे सूट
अर्ज फी:
प्रवर्ग | फी |
---|---|
General/OBC | ₹100/- |
SC/ST/PWD/महिला/ExSM | फी नाही |
परीक्षा पद्धत:
- Computer Based Test (CBT)
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
महत्त्वाच्या तारखा:
- 🔸 अर्जाची अंतिम तारीख: 26 जून 2025 (रात्री 11:00 पर्यंत)
- 🔸 अर्जात सुधारणा: 01 ते 02 जुलै 2025
- 🔸 परीक्षा: 06 ते 18 ऑगस्ट 2025
- महत्त्वाचे दुवे:
- 🔍 अधिकृत जाहिरात पाहा (PDF)
- 🖊️ ऑनलाईन अर्ज करा
- 🌐 अधिक माहितीसाठी: www.ssc.nic