भारतातील प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे सरकारी कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि भारताचा प्रत्येक नागरीकाकडे रेशन कार्ड आहे कोणाकडे पिवळे असेल ,केशरी तर कोणाकडे पांढरा रंगाचे पण राशन कडे नागरिकाकडे आहेच . स्वस्त धान्य, सरकारी योजना, शिष्यवृत्ती, गॅस सबसिडी, निवास योजना अशा अनेक लाभांसाठी रेशन कार्ड आवश्यक असते.
मात्र अनेक नागरिक रेशन कार्ड काढताना काही गंभीर चुका करतात, ज्यामुळे अर्ज नाकारला जातो किंवा अनेक महिने प्रक्रिया रखडते.तुम्ही जे नवीन राशन कार्ड साठी नवीन अर्ज करत असाल तर तुम्ही या 7 मोठ्या चुका रेशन कार्ड काढताना करू नका.
या लेखात आपण रेशन कार्ड काढताना होणाऱ्या 7 मोठ्या चुका आणि त्या कशा टाळाव्यात याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.या तुम्ही चुका होऊ नाहीत या साठी दक्षता ध्या .
१ . चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरणे
रेशन कार्ड ला अर्ज करताना अनेक जण नावाची spelling चूक टाकतात किंवा जन्मतारीख चुकीची टाकतात कुटुंबातील सदस्यांची अर्धवट माहिती टाकतात .
या मुळे अर्ज Reject होतो किंवा Verification मध्ये अडचण येते. या चुका तुम्ही करु नका या चुकामुळे तुमचे राशन कार्ड निघणार नाही .
आधार कार्डप्रमाणेच माहिती भरा व Submit करण्यापूर्वी 2 वेळा तपासणी करा असे केल्यामुळे तुमचे माहिती योग्य राहील आणी तुम्ही Reject होतो किंवा Verification थांबणार नाहीत .
2: आवश्यक कागदपत्रे अपलोड न करणे
जे कागदपत्रे रेशन कार्डसाठी अपलोड करायचे आहे ते आधार कार्ड,रहिवासी दाखला,उत्पन्न प्रमाणपत्र,पासपोर्ट साईज फोटो चुकीची फाइल अपलोड करत किंवा Blur फोटो अपलोड करतात नाहीतर अपूर्ण कागदपत्रे अपलोड करतात या मुळे अर्ज Pending किंवा Rejected होतो या साठी स्पष्ट (Clear) स्कॅन / फोटो अपलोड करा आणी PDF / JPG format वापरा आपला अर्ज करतना या गोष्टी वर लक्ष द्या तुम्ही Pending आणि Rejected पासून तुम्हाला अर्ज बाद होणार नाही .
3: चुकीचा रेशन कार्ड प्रकार निवडणे
रेशन कार्डचे प्रकार: पिवळे रेशन कार्ड (BPL),केशरी रेशन कार्ड (APL),पांढरे रेशन कार्ड असे तीन प्रकारचे राशन कार्ड भारत देशात दिले जातात .त्या पैकी आपण कोणत्या राशन कार्ड मध्ये बसतो त्याच राशन कार्ड ला आपण निवड करणे हि महत्वाची बाब आहे .अनेक जण पात्रता न तपासता चुकीचा प्रकार निवडतात. या मुळे आपला अर्ज थेट नाकारला जातो.
या साठी आपण आपल्या उत्पन्न मर्यादा आधी तपासा कोणत्या प्रकार मध्ये आपण बसतो त्या मध्ये अर्ज करावा किंवा शंका असल्यास पुरवठा कार्यालयात माहिती घ्या आणि नंतर अर्ज समाविष्ठ करावा.
4: एकाच कुटुंबाचे दोन रेशन कार्ड असणे
अनेक वेळा एकाच कुटुंबाचे दोन रेशन कार्ड असतात.लग्नानंतर नाव काढले जात नाही,जुन्या गावातील रेशन कार्ड Cancel केलेले नसते अशा बाबी मुळे Duplicate Entry मुळे अर्ज Reject होतो .या साठी अगोदर आधीचे रेशन कार्ड रद्द (Delete) करा.आणि नाव वगळण्याचा दाखला जोडा आणि नंतर अर्ज करा .
या मुळे आपला अर्ज Reject होणार नाही याची काळजी घ्या
6: अर्ज केल्यानंतर Status तपासत नाहीत
आपण शक्य तो आपल्या कडील नागरिक अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रिया पाहत नाहीत आणि SMS / नोटीस दुर्लक्ष करतात त्या मध्ये कोणत्या कागदपत्रे पूर्तता व त्रुटी हे न पहिल्या मुळे अर्ज Cancel होतो .नियमित अर्ज Status तपासा त्या शिवाय आपला अर्ज कोणत्या टेज वर आहे त्या आपल्या माहिती नाही पडत किवा आवश्यक असल्यास कार्यालयात भेट द्या.
त्या मुळे आपल्या update कळते आणी आपल्या अर्जाची स्थिती जमते
7: बनावट माहिती देणे
आपल्या देशात शक्य तो मला या योजना चा हा फायदा पाहिजे त्या योजना चा फायदा पाहिजे या साठी काही लोक कमी उत्पन्न दाखवतात आणि मला bpl म्हणजे केशरी कार्ड पाहिजे या साठी अर्ज करतात आणि चुकीचा अर्ज जातो आणि आपला अर्ज बाद होतो.आपले उत्पादन किती आहे आपण कोणत्या निकाष्यात बसतो त्या वर सर्व गोष्ठी अवलंबून असतात त्या मुळे आपण कमी उत्पन्न दाखवून किवा बनावट माहिती देऊन आपण योजना मिळणार नाहीत.
त्या मुळे आपला अर्ज बाद होऊ शकतो.आणि आपल्या वर आपल्या देशात शक्य तो मला या योजना चा हा फायदा पाहिजे त्या योजना चा फायदा पाहिजे या साठी काही लोक कमी उत्पन्न दाखवतात आणि मला bpl म्हणजे केशरी कार्ड पाहिजे या साठी अर्ज करतात आणि चुकीचा अर्ज जातो आणि आपला अर्ज बाद होतो.आपले उत्पादन किती आहे आपण कोणत्या निकाष्यात बसतो त्या वर सर्व गोष्ठी अवलंबून असतात त्या मुळे आपण कमी उत्पन्न दाखवून किवा बनावट माहिती देऊन आपण योजना मिळणार नाहीत त्या मुळे आपला अर्ज बाद होऊ शकतो.आणि आपल्या वर कायदेशीर कारवाई होऊ शकते.चुकीचा पत्ता देतात त्या मुळे रेशन कार्ड रद्द होते .फक्त खरी व अचूक माहिती द्या.कागदपत्रांशी जुळणारी माहिती भरा.आणि योग्य माहिती द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q1. रेशन कार्ड ऑनलाइन काढता येते का?
होय, राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन अर्ज करता येतो.
Q2. रेशन कार्ड येण्यासाठी किती वेळ लागतो?
साधारणपणे 15 ते 30 दिवसांचा कालावधी लागतो.
Q3. रेशन कार्ड स्टेटस कसा तपासायचा?
अर्ज क्रमांक टाकून ऑनलाइन स्टेटस पाहता येतो.
Q4. चुकीची माहिती दिल्यास काय होईल?
अर्ज रद्द होतो आणि कायदेशीर कारवाईही होऊ शकते.
रेशन कार्ड काढताना केलेली एक छोटी चूकसुद्धा तुमचा अर्ज महिन्याभर लांबवू शकते. त्यामुळे वरील 7 चुका टाळून, योग्य माहिती आणि कागदपत्रांसह अर्ज केल्यास तुम्हाला रेशन कार्ड सहज मिळू शकते.
रेशन कार्ड अर्ज करताना महत्त्वाच्या सूचना सर्व कागदपत्रे आधी तयार ठेवा. Mobile number चालू ठेवा. अर्जाची पावती (Acknowledgement) जतन करा, सरकारी वेबसाईटवरूनच अर्ज करा.आणी या चुका करू नका आणि आपला अर्ज समाविष्ट करा.रेशन कार्ड काढताना केलेली एक छोटी चूकसुद्धा तुमचा अर्ज महिन्याभर लांबवू शकते. त्यामुळे वरील 7 चुका टाळून, योग्य माहिती आणि कागदपत्रांसह अर्ज केल्यास तुम्हाला रेशन कार्ड सहज मिळू शकते. आणि आपले राशन कार्ड अर्ज करताना वरील चुका करू नका .
हा लेख आवडला असेल तर इतर मित्र ना अवश्य पाठवा आणि आपल्या वेबसाईट ला नक्की भेट द्या .





