भारतीय प्रादेशिक सेना (Territorial Army) अंतर्गत विविध इन्फंट्री बटालियनमध्ये “सैनिक” पदांच्या 3671+ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून वॉक-इन-इंटरव्ह्यूद्वारे निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या तारखेनुसार थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
भरतीचा तपशील
भरती विभाग: भारतीय प्रादेशिक सेना (Territorial Army)
पदाचे नाव:
- सैनिक (सामान्य कर्तव्य)
- सैनिक (कारकून)
- सैनिक कारागीर
- Soldier (Chef / Cook / Artisan / Steward इ.)
एकूण पदसंख्या: 3671+ जागा
(इन्फंट्री बटालियननुसार पदे)
शैक्षणिक पात्रता
पदाच्या आवश्यकतेनुसार
(सविस्तर माहितीसाठी मूळ PDF जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा
- किमान: 18 वर्षे
- कमाल: 42 वर्षे
लिंग पात्रता
- फक्त पुरुष उमेदवारांसाठी: काही इन्फंट्री बटालियन
- पुरुष व महिला दोघांसाठी: Home & Hearth बटालियन
निवड प्रक्रिया
- थेट वॉक-इन-इंटरव्ह्यू
- कागदपत्र तपासणी
- ट्रेड टेस्ट / मेडिकल टेस्ट (आवश्यकतेनुसार)
मुलाखतीसाठी येताना कोणताही TA/DA दिला जाणार नाही
मुलाखतीची तारीख
15 नोव्हेंबर 2025 ते 14 डिसेंबर 2025
(जिल्हानिहाय तारखा खाली दिलेल्या आहेत)
मुलाखतीचे ठिकाण
संबंधित जाहिरातीत नमूद केलेल्या पत्त्यावर
(तपशील PDF मध्ये उपलब्ध)
इन्फंट्री बटालियननुसार पदसंख्या (नमुना)
फक्त पुरुष उमेदवारांसाठी
- 107 Infantry Battalion (11 GORKHA RIFLES) – 102
- 113 Infantry Battalion (RAJPUT) – 129
- 119 Infantry Battalion (ASSAM) – 94
- 121 Infantry Battalion (GARHWAL RIFLES) – 134
पुरुष व महिला दोघांसाठी
- 164 Infantry Battalion (NAGA – Home & Hearth) – 437
- 165 Infantry Battalion (ASSAM – Home & Hearth) – 360
- 166 Infantry Battalion (ASSAM – Home & Hearth) – 273
इतर सैनिक पदे (Trade Wise)
- Soldier (Chef Community) – 19
- Soldier (Chef Spl) – 03
- Soldier (Mess Cook) – 02
- Soldier (Hair Dresser) – 05
- Soldier (Tailor) – 01
- Soldier (House Keeper) – 03
- Soldier (Washerman) – 04
- Soldier (Artisan – Wood/Metallurgy) – 04
महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मुलाखतीच्या तारखा
- 16 नोव्हेंबर 2025: कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
- 17 नोव्हेंबर 2025: सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे
- 18 नोव्हेंबर 2025: अहमदनगर, अकोला, अमरावती, छ. संभाजीनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव
- 19 नोव्हेंबर 2025: चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, पुणे, रायगड
महत्त्वाचे दुवे
PDF जाहिरात:
territorialarmy.in
अधिकृत वेबसाईट:
territorialarmy.in







