SSC Stenographer Bharti 2025 – १२वी पास उमेदवारांसाठी संधी (261 जागा)
कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभागांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. एकूण २६१ जागांसाठी भरती…