कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभागांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. एकूण २६१ जागांसाठी भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता:
  • उमेदवार १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2025 रोजी):
पदवयोमर्यादा
ग्रेड ‘C’18 ते 30 वर्षे
ग्रेड ‘D’18 ते 27 वर्षे

आरक्षण: SC/ST – ५ वर्षे सूट, OBC – ३ वर्षे सूट

अर्ज फी:
प्रवर्गफी
General/OBC₹100/-
SC/ST/PWD/महिला/ExSMफी नाही
परीक्षा पद्धत:
  • Computer Based Test (CBT)
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
महत्त्वाच्या तारखा:
  • 🔸 अर्जाची अंतिम तारीख: 26 जून 2025 (रात्री 11:00 पर्यंत)
  • 🔸 अर्जात सुधारणा: 01 ते 02 जुलै 2025
  • 🔸 परीक्षा: 06 ते 18 ऑगस्ट 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *