नोकरी टाइम्स ग्रूप जॉईन करा

RRB Group D Bharti 2026 भारतीय रेल्वे | 22,195 जागा | अंतिम दिनांक: 09 मार्च 2026

On: March 7, 2026 1:10 PM
Follow Us:
RRB Group D Bharti 2026 भारतीय रेल्वे | 22,195 जागा | अंतिम दिनांक: 09 मार्च 2026

RRB Group D Bharti 2026 भारतीय रेल्वे | 22,195 जागा | अंतिम दिनांक: 09 मार्च 2026

भारत सरकार, रेल्वे मंत्रालय अंतर्गत Railway Recruitment Board (RRB) ने ग्रुप D पदांसाठी मेगा भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. 10वी उत्तीर्ण किंवा ITI केलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. एकूण 22,195 जागा उपलब्ध असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 09 मार्च 2026 आहे.

भरतीची थोडक्यात माहिती

तपशीलमाहिती
संस्थेचे नावभारतीय रेल्वे (Railway Recruitment Board)
पदाचे नावग्रुप D (Assistant, Pointsman, Trackman & Trackmaintainer)
एकूण जागा22,195
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरुवात31 जानेवारी 2026
अंतिम दिनांक09 मार्च 2026
अधिकृत वेबसाईटwww.indianrailways.gov.in

जागांचे तपशील

अ. क्र.पदाचे नावजागा
1ग्रुप D (Assistant, Pointsman, Trackman & Trackmaintainer)22,195

पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:

  • 10वी उत्तीर्ण (SSC/Matriculation) किंवा
  • ITI (संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त)

वयाची अट (01/01/2026 रोजी):

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 33 वर्षे
  • SC / ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

अर्ज शुल्क

उमेदवार प्रकारशुल्क
सर्वसाधारण₹500/-
SC / ST / ExSM / Transgender / EBC / महिला₹250/-

महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमदिनांक
ऑनलाईन अर्ज सुरुवात31 जानेवारी 2026
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक09 मार्च 2026

अर्ज कसा करावा?

  • अधिकृत वेबसाईट www.rrbapply.gov.in ला भेट द्या.
  • ‘RRB Group D Recruitment 2026’ या लिंकवर क्लिक करा.
  • आवश्यक माहिती भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क भरा.
  • अर्जाची प्रिंट काढून सुरक्षित ठेवा.

टीप: अर्ज फक्त https://www.rrbapply.gov.in या पोर्टलद्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

अधिक माहितीसाठी: www.indianrailways.gov.in | nokaritimes.in

नोकरी टाइम्स

डॉ. अमर नागरे हे एक अनुभवी शिक्षणतज्ज्ञ आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर आहेत. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरीच्या संधी आणि करिअर मार्गदर्शन या विषयात त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. महाराष्ट्रातील तरुण पिढीला रोजगाराच्या अचूक आणि वेळेवर संधी मिळाव्यात, या उद्देशाने त्यांनी nokaritimes.in या पोर्टलची स्थापना केली आहे. त्यांच्या लेखणीतून हजारो विद्यार्थ्यांना नोकरीविषयक अपडेट्स आणि करिअरच्या नव्या वाटा शोधण्यात मदत होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

नोकरी जाहिरात

Leave a Comment