नोकरी टाइम्स ग्रूप जॉईन करा

Indian Army Group C Bharti 2025 – 10वी, 12वी उमेदवारांसाठी नोकरीची संधी

On: October 6, 2025 3:40 PM
Follow Us:

भारतीय सैन्य अंतर्गत “Group C” पदांसाठी ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरून अर्ज करावा.

पदांची माहिती / Vacancy Details

पदाचे नाव / Post Nameपदसंख्या / Vacancyशैक्षणिक पात्रता / Qualification
Junior Technical Training Instructor02Degree/ Diploma in related field
Stenographer Grade-II0212th Pass + Steno Knowledge
Lower Division Clerk3912th + Typing
Multi Tasking Staff3710th Pass
Washerman1410th Pass
Fireman0710th Pass
Vehicle Mechanic (Armed Fighting Vehicle), Highly Skilled-II20ITI / 12th
Fitter (Skilled)04ITI
Tradesman Mate6210th Pass
Cook01As per Indian Army norms
Electrician (Power) (Highly Skilled-II)10ITI / 12th
Telecom Mechanic (Highly Skilled-II)16As per norms
Upholster (Skilled)03As per norms
Storekeeper1212th
Machinist (Skilled)12ITI
Welder (Skilled)03As per norms
Tin and Copper Smith (Skilled)01As per norms
Engineer Equipment Mechanic01ITI / 12th / B.Sc
Telephone Operator0110th Pass

अर्ज पद्धती / How to Apply

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे / Applications to be submitted offline.
  • अर्ज करण्यापूर्वी मूळ नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा / Read original notification carefully.
  • अर्जाची शेवटची तारीख / Last Date:
    • काही पदांसाठी 15 नोव्हेंबर 2025
    • काही पदांसाठी 24 ऑक्टोबर 2025
  • अधिक माहिती / Official Website: joinindianarmy.nic.in
  • PDF जाहिरात / Notification PDF: Click Here

वयोमर्यादा / Age Limit

  • 18 – 30 वर्षे (पदानुसार बदलू शकते) / 18 – 30 years (as per post).

वय मोजण्यासाठी: Age Calculator

महत्त्वाच्या टिपा / Important Tips

  • अर्ज देताना मूळ जाहिरात वाचणे अनिवार्य / Read original notification before applying.
  • शेवटच्या तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत / Late applications will not be considered.
  • मित्रांमध्ये शेअर करा आणि सरकारी नोकरी मिळवण्यात मदत करा / Share with friends for government job updates.
  • सर्व नवीन सरकारी नोकऱ्यांचे अपडेटसाठी भेट द्या / For free job alerts visit Nokari Times

नोकरी टाइम्स

डॉ. अमर नागरे हे एक अनुभवी शिक्षणतज्ज्ञ आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर आहेत. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरीच्या संधी आणि करिअर मार्गदर्शन या विषयात त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. महाराष्ट्रातील तरुण पिढीला रोजगाराच्या अचूक आणि वेळेवर संधी मिळाव्यात, या उद्देशाने त्यांनी nokaritimes.in या पोर्टलची स्थापना केली आहे. त्यांच्या लेखणीतून हजारो विद्यार्थ्यांना नोकरीविषयक अपडेट्स आणि करिअरच्या नव्या वाटा शोधण्यात मदत होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment