नोकरी टाइम्स ग्रूप जॉईन करा

About Us

Nokari Time या वेबसाईटवर आम्ही नोकरीच्या जाहिराती, निकाल आणि शासकीय योजनांची संपूर्ण माहिती देतो. ज्या मुला-मुलींना नोकरीची गरज आहे, त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहचवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

Our Mission

संपूर्ण भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात लोकांना नोकरीची खूप गरज आहे. त्यामुळे नवीन जाहिराती आणि भरतीची अचूक माहिती इच्छुक उमेदवारांपर्यंत पोहोचवण्यासाठी Nokari Time ही वेबसाईट तयार केली आहे. आमचे ध्येय म्हणजे प्रत्येक पात्र उमेदवारापर्यंत नोकरीची संपूर्ण माहिती योग्य वेळी पोहोचवणे.

Jobs Update

भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून जाहीर होणाऱ्या सरकारी नोकर्‍यांची माहिती आम्ही सर्वात अगोदर उपलब्ध करून देतो. प्रत्येक जाहिरात तपासून, मूळ स्त्रोताची खात्री करूनच वेबसाईटवर माहिती प्रकाशित केली जाते. तसेच उमेदवारांना जाहिरातीचा PDF आणि Apply Link सोप्या पद्धतीने मिळेल याची आम्ही काळजी घेतो.

Notification PDF & Apply Link

Nokari Time वर नोकरीसंबंधी अपडेट सर्वात लवकर प्रकाशित केले जातात. उमेदवारांना जाहिरातीचा PDF आणि अर्ज करण्याची लिंक सहज मिळते. जर काही अडचण आली, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता.

Follow NokariTime.in

Nokari Time संकेतस्थळावर नोकरी, निकाल आणि शासकीय योजनांची माहिती दिली जाते. इतर कोणतीही माहिती पुरवली जाणार नाही. आम्ही फक्त तपासून, खात्री करूनच माहिती वेबसाईटवर प्रकाशित करतो.

कोणत्याही उमेदवाराला काही अडचणी आल्यास कृपया आम्हाला ईमेलद्वारे संपर्क करा.

📧 Email: amarnagare860@gmail.com